करण मेहराने अनेकदा मारहाण केली, त्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं : निशा रावल
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> अभिनेता करण मेहराने आपल्याला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने केला आहे.…