भंडारा

जिल्ह्यात सौदी अरेबिया मधुन आलेल्या प्रवाशामुळे वाढली चिंता,सामान्य रूग्णालयात संशयीत रूग्ण दाखल

विदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांची स्थानिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी. अन्यथा साथरोग कायद्यानुसार होणार कारवाई Ø सामान्य रूग्णालयात संशयीत रूग्ण दाखल…

भंडाऱ्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला

भंडारा :- कोविड या संसर्गजन्य आजाराचा नवा व्हेरियंट म्हणून गणला जाणाऱ्या डेल्टा प्लस विषाणूचा भंडारा जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे.…

बेला येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक वर वृक्ष कोसळले…

भंडारा शहरालगत असलेल्या बेला येथे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास विशालवृक्ष ट्रकवर कोसळले. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली.…

जनआरोग्य योजनेत सामान्य रुग्णालयाची उत्कृष्ट कामगिरी

भंडारा : एकत्रित महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.एस.…

जिल्हा परिषद मधील अनुकंपाची 40 पदे भरली। पदोन्नती सभा 27 ऑगस्टला

भंडारा :- जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत अनुकंपा तत्वावर द्यावयाच्या नियुक्तीची विविध संवर्गातील 40 पदे भरण्यात आली असून सर्व संवर्गातील द्यावयाच्या पदोन्नतीसाठी…

सेल्फीच्या नादात गोसेखुर्द मध्ये दोघे बुडाले

दोघेही नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील दोघेही सख्खे भाऊ मंगेश मधुकर जूनघरे (३७)विनोद मधुकर जुनघरे (३५) यांचा समावेश आहे.पॉवर हाऊस जवळील…

हायवे मृत्युंजय दुत योजनेला सनफ्लॅगचा हातभार उपचार कीट, ५० स्ट्रेचर भेट : अपघातग्रस्तांना मिळेल तातडीची मदत

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळावी नाही. यासाठी त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी हायवे मृत्युंजय दुत योजना…

500 रुपयांसाठी पोलीस नाईक याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या आरोपी अनुप टिकाराम वालदे वय 31वर्षे, पोलिस नाईक, याला 500 रुपयांची लाच…

पडक्या घरी दडून बसलेल्या अस्वलला वनविभागाने केले रेस्कु

भंडारा जिल्ह्यातील धारगाव येथील श्रीराम नंदेश्वर यांच्या पडक्या घरात अस्वल दडून बसली होती, अस्वल दिसताच गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली…