गोंदिया

राखी व्यवसायातून महिला आत्मनिर्भर! सौंदड येथील युवा नेटवर्क मैत्री मंच चा अभिनव प्रयोग

चुल आणि मूल या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन सौंदड येथील महीला आता आत्मनिर्भरतेचे धडे गिरवू लागल्या आहेत. स्थानिक युवा नेटवर्क मैत्री…