
- दोघेही नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील
- दोघेही सख्खे भाऊ
- मंगेश मधुकर जूनघरे (३७)
विनोद मधुकर जुनघरे (३५) यांचा समावेश आहे.
पॉवर हाऊस जवळील किनाऱ्यावर घटना घडली. गोसे अधिकारी आणि पवणीचे पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड हे घटनास्थळी असून शोधकार्य सुरू आहे. घटना आज स्वातंत्र्य दिनी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.