बुलंद आवाज न्यूज नेटवर्क

छावा संग्राम परिषद भंडारा शहराची बैठक आज भंडारा येथे घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष सुभाष आजबले, जिल्हा महामंत्री बालु ठवकर, जिल्हाउपाध्यक्ष कमल साठवणे, जिल्हासचिव आकाश खरोले, तालुका महामंत्री राधे भोंगाडे, शहर अध्यक्ष शिवा भंडारी, महामंत्री मनिष वंजारी व अन्य कार्यकर्त्ये उपस्थित होते.
जिल्हा अध्यक्ष सुभाष आजबले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर शहराची कार्यकारिणी गठीत करण्यात. नवनियुक्तीमध्ये शहर उपाध्यक्ष दिनेश बारापात्रे, आशिष बावनकुळे,हितेश हर्षे
शहर सचिव शंकर चन्ने,आकाश कडुकर, यश भगत,मयूर शहारे
यांना जवाबदारी देण्यात आली. वेदान कळबे, रोहीत देशकर, सुपार्य भंडारी, हितेश हर्ष, शंकर चन्ने, मयुर शहारे, आशिश बावकुळे, आकाश कडुकर, यश भगत, कासीम शेख यांना पुढील वाटचालीसाठी. शुभेच्छा देण्यात आले. सध्या कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन कोरोनाविषयी जागृकता निर्माण करावी, असे यावेळी शहर अध्यक्ष शिवा भंडारी यांनी सांगितले.

Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.