भंडारा :- येथे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अगदी साधेपणाने सोशल डिस्टंसिंगचा पालन करत ज्योतीबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या कार्याची आठवण देत देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करणारे तसेच शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरे करणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्ञानसूर्य युगपुरुष सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणारे थोर समाज सुधारक क्रांतीज्योती ज्योतिबा फुले यांची महात्मा ज्योतिबा फुले वार्ड  गांधी चौक भंडारा येथे जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते, मारोती राऊत, जीवन  भजनकर, गणेश लिमजे व वार्डातील बालगोपाल उपस्थित होते.
Bulandaawaj
Author: Bulandaawaj

Leave a Reply

Your email address will not be published.